शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दिसले कुलूप की, फोडले घर

By admin | Updated: May 25, 2014 01:11 IST

शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ

कोल्हापूर : शहरासह उपनगरांत महिन्याभरात दहा ते पंधरा घरफोड्या झाल्याने पोलिसांची झोपच उडाली आहे. निष्क्रिय पोलिसांना अद्याप एकाही घरफोडीचा शोध लावता आलेला नाही. त्यामुळे नागरिकांतून पोलीस प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बंद घराला किंवा फ्लॅटला कुलूप दिसले की ते रात्रीत फोडले म्हणून समजा. शहरात नागाळा पार्क, मोरेवाडी, कदमवाडी, कसबा बावडा, आदी ठिकाणी महिन्याभरात सुमारे दहा ते पंधरा घरफोड्या झाल्या. रात्रीसह दिवसाढवळ्या घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता तपास सुरू आहे, एवढेच सांगितले जाते. कोणत्या पातळीवर तपास सुरू आहे, हे कळत नसल्याने तक्रारदार हतबल झाले आहेत. नागाळा पार्क येथे विश्वास दिवे यांचा भरदिवसा चोरट्यांनी फ्लॅट फोडून नऊ तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख रुपये लंपास केले. ही जबरी चोरी दाखल होऊनही अद्याप त्याबाबतीत कोणतेच धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. मोरेवाडी येथे एका रात्रीत पाच घरे फोडून चोरट्यांनी पोलीस किती निष्क्रिय आहेत याचा दाखला दिला. घरफोडी करणार्‍या दरोडेखोर व चोरट्यांचा लवकरात लवकर माग काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)