शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ आता दरमहा ७० रुपयांत

By admin | Updated: February 14, 2015 00:06 IST

वाचकांसाठी महाबचत योजना : नोंदणी करा आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू

'कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून कोल्हापुरातील प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नात जागल्याची भूमिका ‘लोकमत’ बजावत आहे. ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. ‘लोकमत’ने वाचकांसाठी कोल्हापूर शहरात यावर्षी ‘महाबचत’ योजना आणली आहे. त्याअंतर्गत ‘लोकमत’साठी नोंदणी सुरू आहे. त्याला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.गतवर्षीही ‘लोकमत’ने ही योजना राबविली होती. वाचकांच्या आग्रहानुसार यावर्षी ती ‘महाबचत’ या नव्या स्वरुपात आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोनशे रुपयांचा चेक (धनादेश) अथवा रोख रक्कम देऊन वाचकांना एक वर्षासाठी ‘लोकमत’च्या अंकाची नोंदणी करता येणार आहे. अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’या नावाने वृत्तपत्र विक्रेत्यांकडे जमा करावा. नोंदणी केल्यानंतर लगेचच २५० रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. त्यानंतर दरमहा केवळ ७० रुपये बिलाच्या स्वरूपात वृत्तपत्र विक्रेत्याकडे द्यावे लागणार आहेत. आठव्या महिन्यानंतर ५५० रुपयांची हमखास भेटवस्तू मिळणार आहे. योजना कोल्हापूर शहर आणि उपनगरांसाठी मर्यादित आहे. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चे वाचक होण्यासाठी अंकाची नोंदणीकरिता विक्रेत्यांसह ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक हा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने वृत्तपत्र विक्रेत्यांकडे जमा करावा. रोख रक्कम देऊनही नोंदणी करण्याची सुविधायोजना कोल्हापूर शहर व उपनगरांसाठी मर्यादितवाचकांना १२०० रुपयांचा मोठा फायदायोजनेअंतर्गत वाचकांनी अंकाच्या नोंदणीसाठी दोनशे रुपयांचा चेक ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’ या नावाने अथवा रोख स्वरूपात रक्कम आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे अथवा ‘लोकमत’ कार्यालयात द्यावयाची. त्यानंतर दरमहा ७० रुपये वृत्तपत्र विक्रेत्याला द्यायचे. नोंदणीनंतर ‘लोकमत’ वर्षभर १४४० रुपयांचे अंक, तसेच २५० रुपयांची पहिली भेटवस्तू आणि आठ महिन्यांनंतर ५५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू देणार आहे. वाचकांना नोंदणीसाठी एका वर्षासाठी दोनशे रुपये व दरमहा ७० असे एकूण १०४० रुपये द्यावे लागणार आहेत. त्या बदल्यात ८०० रुपयांच्या दोन भेटवस्तू आणि १४४० रुपयांचा अंक वर्षभर मिळणार आहे. यात वाचकांचा १२०० रुपयांचा मोठा फायदा होणार आहे.नोंदणी, अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधायोजनेची अधिक माहिती आणि अंकाच्या नोंदणीसाठी ९८५०३८८३८४, ९९२२९१९४५३, ९९२२९१९४३९ अथवा (०२३०) २४६९४०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.