शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत उडाण’ करिअर मार्गदर्शन व्याख्यान शुक्रवारी

By admin | Updated: April 7, 2015 01:17 IST

बारावीनंतरच्या संधीची मिळणार माहिती

कोल्हापूर : बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी लोकमत आणि मुंबई येथील मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडी यांच्यातर्फे लोकमत उडाण या करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे़ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी (दि़ १०) दुपारी चार वाजता हे व्याख्यान होणार आहे़ या व्याख्यानातून करिअरच्या संधींची माहिती मिळेल.नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजचे तज्ज्ञ प्राध्यापक बारावीनंतर काय आणि विद्यार्थ्यांसमोरचे नवे पर्याय या विषयावर मार्गदर्शन करतील़ यावेळी इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट, पायलट, फार्मासिस्ट, फायनान्स तसेच मेडिकल, आदी क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, याची माहिती देण्यात येणार आहे़ बारावीच्या वर्गात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला की बारावीनंतर काय करायचे, असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो़ अनेक वेळा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थी मार्ग चुकतात आणि अपयश पदरात पडते़ त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना योग्य वेळी मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ या व्याख्यानासाठी विद्यार्थी आणि पालकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे़ कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका लोकमत कार्यालय, पौर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळा, लक्ष्मीपुरी येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत़ अधिक माहितीसाठी ९७६७२६४८८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)