शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाहू कृषी संघाचा आणखीन शाखा विस्तार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST

कागल : शेतकरीवर्गाला लागलागवड, औषधे, शेतीपूरक साहित्य योग्य किमतीत आणि दर्जेदार मिळावीत यासाठी अडतीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे ...

कागल : शेतकरीवर्गाला लागलागवड, औषधे, शेतीपूरक साहित्य योग्य किमतीत आणि दर्जेदार मिळावीत यासाठी अडतीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी हा कृषी संघ स्थापन केला. आज बावीस शाखांद्वारे शेतकरीवर्गाला सेवा पुरवली जात आहे. भविष्यात आणखीन शाखाविस्तार करण्यासाठी सज्ज राहूया, असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. येथील राममंदिर सभागृहात झालेल्या या सभेस सर्व संचालक, सभासद, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील बारा विषयांना हात उंचावून मंजुरी देण्यात आली. घाटगे म्हणाले, शाहूू साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या व्यवसाय व्यवहारातून या संघाला आर्थिक स्थैर्य आहेच; पण आता स्वबळावर झेप घेण्यासाठी नवनवीन प्रयोग कार्यकारी संचालक समीर नाळे आणि संचालक मंडळाने राबवावेत. आपण त्यांच्या पाठीशी आहोत. प्रास्ताविक उपाध्यक्ष रामचंद्र खराडे यांनी केले. अहवाल आणि विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी केले. आभार सुनील मगदूम यांनी मानले. संचालक नानासाहेब घाटगे, एकनाथ मगदूम, रामचंद्र वैराट, अरुण शिंत्रे, भाऊसाहेब कांबळे, प्रशांत घोरपडे, प्रकाश पाटील, राजू जाधव, रंजना सातवेकर, विमल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कागल येथील शाहू कृषी संघाच्या ३८ व्या वार्षिक सभेत अध्यक्ष समरजित घाटगे यांचा सत्कार उपाध्यक्ष रामचंद्र खराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.