शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील यांना अभिमान वाटेल असे काम करू - जयंत आसगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. ...

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. आगामी काळात त्यांना अभिमान वाटेल असेच काम करू. त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर त्यांनी ‘अजिंक्यतारा’ येथे जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांनी आमदार आसगावकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनीही आमदार आसगावकर यांना शुभेच्छा दिल्या. माजी महापौर निलोफर आजरेकर, ‘गोकुळ’चे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, शिक्षक नेते भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, दादासाहेब लाड, समीर घोरपडे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख ,मधुकर रामाणे यांच्यासह शिक्षण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांनी शनिवारी कोल्हापुरात ‘अजिंक्यतारा’ येथे जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार आसगावकर, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांना एकच पुष्पहार घालून सत्कार केला. (फोटो-०५१२२०२०-कोल-आसगावकर सत्कार)

- राजाराम लोंढे