शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाला जिल्ह्यात अव्वलस्थानी आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोळांकूर : आगामी काळात पक्षाचे संघटन बळकट करून जिल्ह्यात पक्षाला अव्वलस्थानी आणू. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सोळांकूर : आगामी काळात पक्षाचे संघटन बळकट करून जिल्ह्यात पक्षाला अव्वलस्थानी आणू. त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन पक्षवाढीसाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. सोळांकूर (ता. राधानगरी) येथे राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीची निवड करून पक्षकार्य वाढवणे, गाव तेथे शाखा स्थापन करणे, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहावे. निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर राहील.

सरपंच आर. वाय. पाटील यांनी स्वागत केले. विठ्ठल संस्था अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजर्षी शाहू पुरस्कारप्राप्त विनय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप कांबळे, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष शाकीर पाटील, गणी कलोट यांचा सत्कार ए. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगुले, नंदू पाटील, एकनाथ पाटील, नेताजी पाटील, भिकाजी एकल, सर्जेराव पाटील, पंचायत समिती उपसभापती मोहन पाटील, वाय. डी. पाटील, दीपक पाटील, शिवाजी पाटील, मानसिंग पाटील, राजू कवडे उपस्थित होते. स्वप्नील पानारी यांनी सूत्रसंचालन केले तर विश्वास पाटील यांनी आभार मानले.

१५ सोळांकूर राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो - सोळांकूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत राजर्षी शाहू पुरस्कारप्राप्त विनय पाटील यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केला.