शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी प्रकल्प महापालिकेने स्वत: राबवावा

By admin | Updated: October 28, 2016 23:44 IST

ताराराणी-भाजप आघाडीची मागणी : राज्याकडून पाच कोटी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वीज खर्चात बचत करणारा एलईडी बल्ब बसविण्याचा प्रकल्प कोणत्याही ठेकेदारास न देता तो महानगरपालिका प्रशासनाने स्वत: राबवावा, अशी मागणी ताराराणी-भाजप आघाडीच्या वतीने सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. सुमारे बारा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण शहरात वीज आणि खर्चात बचत करणारा हा प्रकल्प तातडीने राबवावा, अशी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही प्रशासनाकडे करीत आहोत, अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली आहे; परंतु पुढील कोणतीही प्रक्रिया प्रशासनाने केलेली नाही. जर हा प्रकल्प राबविला तर आज जो साडेआठ कोटी रुपये खर्च येतो, तो चार कोटींपर्यंत खाली येणार आहे. यामुळे महापालिकेचे साडेचार कोटी रुपये वाचणार असून, ते अन्य विकासकामांवर वापरता येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रली असल्याने तो प्रकल्प मार्चपूर्वी पूर्ण करावा, अशी कदम यांनी मागणी केली. चार ते साडेचार कोटींची बचत शासन दिरंगाई करीत असून, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. अंदाजपत्रकात तरतूद केसध्या संपूर्ण शहरात २४ हजार ६०० पथदिवे असून, त्यावर ७ कोटी २५ लाख रुपये वीज खर्च येतो. शिवाय प्रशासकीय इमारतीतील दिव्यांवर ७५ लाख रुपये वीज खर्च येतो. या खर्चात बचत करायची असेल तर एलईडी बल्ब बसविणे आवश्यक आहे. प्रकल्पास येणारा १२ कोटींचा खर्च केला की पुढील प्रत्येक वर्षात विजेच्या खर्चात पन्नास टक्क्यांनी कपात होणार आहे