शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवहन’साठी नेत्यांचा कस

By admin | Updated: January 5, 2015 00:33 IST

सभापती निवड : न्यायालयात आज दोन्ही बाजूंनी वकिलांचा युक्तिवाद; विजयाचे दावे-प्रतिदावे

कोल्हापूर : महापालिकेच्या परिवहन सभापती पदाचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. सभापतिपदावरून कॉँग्रेसचे अजित पोवार व ‘जनसुराज्य’चे प्रकाश नाईकनवरे यांच्या विधीतज्ज्ञांत न्यायालयात उद्या, सोमवारी युक्तिवाद होणार आहे. न्यायालयाच्या निकालावरच सभापतिपदाचा मान कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निवड समितीवरून आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने भविष्यात नेत्यांचा कस लागण्याची शक्यता आहे.परिवहन समिती सभापतिपदावरून ‘जनसुराज्य’चे प्रकाश नाईकनवरे व कॉँग्रेसचे अजित पोवार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पोवार यांच्या नामनिर्देश पत्रावर सूचक असलेले शशिकांत पाटील हे स्वीकृत सदस्य आहेत. त्यामुळे पोवार यांचा अर्ज अपात्र ठरवा, अशी मागणी नाईकनवरे यांनी न्यायालयाकडे केली, यानंतर न्यायालयाने या निवडीस शुक्रवारपर्यंत स्थगिती आदेश दिला. मुंबई प्रांतिक महापालिका कायदा १९४९ अन्वये नामनिर्देश पत्रात स्वीकृत सदस्य सूचक म्हणून पात्र आहे. राज्य शासनाने समिती सभापतीसाठी सूचक व्यक्ती ‘पालिका सदस्य’ असावी, असे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियम १९४९ मध्ये पालिका सदस्यांची व्याख्या करताना, जी व्यक्ती रीतसर निवडून आली आहे, जिला महापालिकेच्या आणि महापालिकेच्या समित्यांच्या कोणत्याही सभेमध्ये मत देण्याचा अधिकार आहे, तसेच महापालिकेचा महापौर म्हणून किंवा इतर कोणत्याही विषय समितीचा सभापती म्हणून निवडून येण्याचा अधिकार नाही, अशा नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्याचा समावेश ‘पालिका सदस्य’ म्हणून होतो. त्यामुळे नामनिर्देश पत्र कायम राहील. बहुमताने आपलाच विजय होईल, अशी आशा अजित पोवार यांना आहे.स्वीकृत सदस्यास निवडणूक प्रक्रियेत भाग घेता नाही, मग त्याला सूचक कसे होता येईल? दाव्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने महापालिका आयुक्त, नगरसचिव व पीठासन अधिकारी यांना एकतर्फी निर्णय घेण्यास मनाई केली आहे. नियमावली व चालत आलेली प्रथा पाहता पोवार यांचा अर्ज अवैध ठरणार यात कोणतीच शंका नाही, असा दावा प्रकाश नाईकनवरे यांनी केला आहे. (प्र्रतिनिधी)