शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश अर्जाचा आज अंतिम दिवस

By admin | Updated: June 22, 2016 00:17 IST

अकरावीच्या १३ हजार ४०० जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला गेल्या गुरुवार (दि. १६) पासून प्रारंभ

कोल्हापूर : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पाचव्या दिवशी कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी मंगळवारी ४३४ अर्जांची विक्री झाली. यामध्ये सर्वांत जास्त विज्ञान शाखेसाठी ८ हजार १८७ अर्जांची विक्री झाली आहे; तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३११ अर्जांचे संकलन झाले आहे. आज, बुधवारी अर्ज विक्री व संकलन करण्याचा शेवटचा दिवस आहे. शहरातील ३२ महाविद्यालयांमधील अकरावीच्या १३ हजार ४०० जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला गेल्या गुरुवार (दि. १६) पासून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, केएमसी कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, गोखले कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या अर्ज स्वीकृती केंद्रांवर ११ हजार ४०१ जणांनी अर्ज जमा केले आहेत. कोल्हापुरातील स. म. लोहिया स्कूल, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर हायस्कूल, कॉमर्स कॉलेज, महावीर महाविद्यालय, कमला महाविद्यालय या अर्ज वितरण केंद्रांवर आजअखेर सायंकाळपर्यंत १५ हजार ९३३ अर्जांची विक्री झाली आहे. या अर्जविक्रीचे व संकलनाचे काम शिक्षण उपसंचालक कार्यालयातील पी. आर. तुराळे यांच्यासह त्यांचे सहकारी करीत आहेत. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रकअर्ज छाननी व निवड यादी तयार करणे : २३ ते ३० जूननिवड यादीची प्रसिद्धी : १ जुलैनिवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : २ ते ७ जुलैरिक्त जागांवर व एटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेश : ८ व ९ जुलै