शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘केएसए’ जिल्हा संघाची धुळे संघावर मात

By admin | Updated: January 29, 2015 00:11 IST

आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप

कोल्हापूर : धुळे येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये आज, बुधवारी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या जिल्हा संघाने धुळे जिल्हा संघावर ४-० अशी मात केली. सामन्याच्या प्रारंभापासून ‘केएसए’ संघाने धुळे संघावर वर्चस्व निर्माण केले होते. पूर्वार्धात ३० व्या व ३२ व्या मिनिटास केएसएच्या आकाश भोसलेने रोहित कुरणेच्या पासवर गोल नोंदवीत २-० अशी आघाडी निर्माण केली होती. धुळे संघाने आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यात यश मिळाले नाही . उत्तरार्धातही केएसए संघाने आक्रमक खेळावरच भर दिला. त्यांच्या सुमित घाडगेने ५० व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविला. तर सामन्याच्या ६९ व्या मिनिटास रोहित पाटील याने मैदानी गोल नोंदवीत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम निर्माण केली. यामुळे धुळे संघावर मोठा दबाव आला. सामन्याच्या निर्धारित वेळेत हीच आघाडी कायम राखत केएसए जिल्हा संघाने हा सामना ४-० अशा गोलफरकाने जिंकला. सामन्यात केएसएकडून शकील पटेल, अमृत हांडे, श्रेयस मोरे, माणिक पाटील, कपिल साठे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघास प्रा. अमर सासने, राजेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.