शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आदमापूर येथे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

वाघापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये २० बेडचे कोविड सेंटर रविवारी सुरू करण्यात आले. या कोविड ...

वाघापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये २० बेडचे कोविड सेंटर रविवारी सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरचे उद्घाटन भुदरगडचे उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, राजाभाऊ माळी होते.

आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा ट्रस्टच्या व्यवस्थापकांसमवेत चर्चा करून येथील बाळूमामा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना २० ऑक्सिजन बेड शासकीय दरामध्ये रविवार (दि. २३ मे)पासून उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली होती. त्यानुसार बाळूमामा हॉस्पिटलमध्ये २० ऑक्सिजन बेड, तर खासगी इमारतीमध्ये १८ बेड असे ३८ बेड असलेले कोविड सेंटर सुरू झाल्याने कोरोना रुग्णांसाठी हे उपयोगी ठरणार आहे. येथे डाॅ. विजय बंडगर आणि त्यांचे आरोग्यसेवक उपचार करणार आहेत.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे भुदरगडचे डाॅ. सचिन यत्नाळकर, सरपंच विजयराव गुरव, राजाभाऊ माळी, सचिव रावसाहेब कोणकेरी, व्यवस्थापक अशोकराव पाटील, शंकरराव कुदळे, शिवाजी खतकर, एस. पी. पाटील, साताप्पा पाटील, राजेंद्र कांबळे, देवालयाचे कर्मचारी, आदी उपस्थित होते.

२३ आदमापूर कोविड सेंटर

फोटो ओळी :

आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये २० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन करताना भुदरगडचे उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सरपंच विजयराव गुरव, आदी उपस्थित होते.