शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य टी-२० क्रिकेट संघात कोल्हापूरच्या दोघांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू विशांत मोरे व रणजित निकम यांची देशातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मुश्ताक अली टी-२०’ ...

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू विशांत मोरे व रणजित निकम यांची देशातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मुश्ताक अली टी-२०’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.

यष्टीरक्षक असलेल्या विशांतने यापूर्वी राज्याच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते; तर २२ वर्षांखालील संघाचे कर्णधारपदही भूषविले होते. सलग दोन वर्षे त्याची २५ वर्षांखालील राज्य संघातही निवड झाली होती.

त्याने २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षी महाराष्ट्र रणजी संघात स्थान मिळवले होते. राज्य संघात निवड झालेला दुसरा खेळाडू रणजितने २०१०पासून १६, १९, २३ वर्षांखालील संघातून व खुल्या गटातून जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सन २०१९मध्ये महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील राज्य संघातून खेळताना गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या संघांविरुद्ध त्याने सलग तीन सामन्यांत शतके झळकावली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याची गेल्या वर्षी राज्य रणजी संघात वर्णी लागली होती. विशांत व रणजित यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

फोटो : २९१२२०२०-कोल-विशांत मोरे

फोटो : २९१२२०२०-कोल-रणजित निकम