शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

सरूड येथील धावणे स्पर्धेत कोल्हापूरचा सिद्धांत पुजारी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST

सरुड ( ता . शाहूवाडी) येथील शिवप्रतिष्ठान ग्रुपच्यावतीने आयोजित १६०० मीटर धावणे स्पर्धेत कोल्हापूरच्या सिद्धांत पुजारीने बाजी मारत ...

सरुड ( ता . शाहूवाडी) येथील शिवप्रतिष्ठान ग्रुपच्यावतीने आयोजित १६०० मीटर धावणे स्पर्धेत कोल्हापूरच्या सिद्धांत पुजारीने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत सुमारे साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला .

प्रारंभी स्पर्धेचे उद‌्घाटन शिवप्रतिष्ठान ग्रुपचे मार्गदर्शक वीरधवल पाटील यांनी केले .

स्पर्धेतील प्रथम सहा विजेते पुढीलप्रमाणे

प्रथम क्रमांक :- सिद्धांत पुजारी (कोल्हापूर )

द्वितीय क्रमांक:- अक्षय मोरे (सातवे)

तृतीय क्रमांक :- शहाजी किरूळकर (धामोड) चतुर्थ क्रमांक :- सहर्ष चौगुले

पाचवा क्रमांक :- अनिकेत पाटील (डोनोली)

सहावा क्रमांक :- अभिजित पाटील (कऱ्हाड)

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले .यावेळी वीरधवल पाटील, सिध्देश पाटील, सुंदर टेके, अथर्व भोपळे, साहिल पाटील, स्वरूप पाटील, सुयोग भालेकर, साई कांबळे, व्यंकटेश कुलकर्णी, प्रकाश पाटील, हर्षल इंदुलकर, प्रदीप माने, राहुल कारंडे, विश्वजित पाटील, भरत पाटील, सचिन नांगरे आदी उपस्थित होते .