शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर अनलॉक फोटो ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST

फोटो क्रमांक - २४०५२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०१ ओळ - कोल्हापूर शहरातील कडक लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सोमवारी शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली ...

फोटो क्रमांक - २४०५२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०१

ओळ - कोल्हापूर शहरातील कडक लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सोमवारी शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. लक्ष्मीपुरीतही अशी गर्दी झाली होती; परंतु पोलीस तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी या गर्दीला चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. छाया : नसीर अत्तार.

फोटो क्रमांक - २४०५२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०२

ओळ - कोल्हापुरातील शिंगोशी मार्केटमधील भाजी मंडई सोमवारी मिरजकर तिकटी ते खासबाग बस स्टॉप मार्गावर भरविल्यामुळे गर्दीवर नियंत्रण आले. छाया : नसीर अत्तार.

फोटो क्रमांक - २४०५२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०३

ओळ - कोल्हापूर महानगरपालिकाजवळील बाजारगेट परिसरात वाहनांची सोमवारी अशी कोंडी झाली. छाया : नसीर अत्तार .

फोटो क्रमांक - २४०५२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०४

ओळ - कोल्हापुरातील सदरबाजार परिसरातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानासमोर सोमवारी नागरिकांनी धान्य घेण्याकरिता गर्दी केली. छाया : नसीर अत्तार

फोटो क्रमांक - २४०५२०२१-कोल-कोल्हापूर अनलॉक०५

ओळ - कोल्हापूर शहरातील विविध भागांत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर नागरिकांनी शिस्तबद्ध रांगा लावून वस्तूंची खरेदी केली. छाया : नसीर अत्तार .