शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांकडून ‘डॉक्टर डे’ साजरा करून आदर व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

येथील शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने डाॅक्टर्स डे निमित्ताने विश्ववती चिकित्सालयाच्या डाॅ. प्रियदर्शनी नरके यांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांचे ...

येथील शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने डाॅक्टर्स डे निमित्ताने विश्ववती चिकित्सालयाच्या डाॅ. प्रियदर्शनी नरके यांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांचे हस्ते ग्रंथ आणि फुलझाडाचे रोप देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी बॅंकेचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र किंकर, तर विश्ववती चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर प्रमुख उपस्थित होते. उपाध्यक्ष राहुल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सचिव नीलेश कांबळे, संचालक संतोष परब, चित्रपट निर्माते संदीप जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष सचिन जाधव, उद्योगपती मुरलीधर चौधरी, रतन बाणदार, युवराज लोखंडे, रवींद्र मोरे, सचिन कोदवडे, ओंकार हिरेमठ उपस्थित होते. राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप याने आभार मानले. सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गेल्या ५० वर्षांपासून हासूरकर परिवार वैद्यकीय सेवा देत आहे. डॉक्टर डेनिमित्त या परिवाराच्या सत्काराचा कार्यक्रम राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांनी आयोजित केला. सुस्मिता कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, संकेत, सचिन, सुयोग आणि स्मिता कुलकर्णी या परिवाराचा शाहू समूहाचे अध्यक्ष रणजित पाटील आणि धावपटू धोंडीराम चोपडे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी रणजित जगताप, तेजस जिरगे, चिन्मय वेळापूर, संतोष कामत, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

फोटो (०१०७२०२१-कोल-शाश्वत प्रतिष्ठान) : कोल्हापुरात गुरुवारी शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने डॉक्टर डेनिमित्त विश्ववती चिकित्सालयाच्या डॉ. प्रियदर्शनी नरके यांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

फोटो (०१०७२०२१-कोल-हासूरकर परिवार) : कोल्हापुरात गुरुवारी डॉक्टर डे निमित्त हासूरकर परिवारातील सदस्य डॉ. सचिन कुलकर्णी यांचा सत्कार शाहू समूहाचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी धोंडीराम चोपडे, पृथ्वीराज जगताप आदी उपस्थित होते.