शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘कोजिमाशि’च्या व्याजदरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेने सभासदांना नववर्षाची भेट म्हणून नियमित कर्जाचा व्याजदर ११.५ टक्क्यांवरून ११ टक्के तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेने सभासदांना नववर्षाची भेट म्हणून नियमित कर्जाचा व्याजदर ११.५ टक्क्यांवरून ११ टक्के तर आकस्मिक कर्ज एक लाखापर्यंत करून त्याचा व्याजदर १० टक्के केल्याची माहिती पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक, शिक्षक नेते दादासाहेब लाड, संस्थेचे अध्यक्ष कैलास सुतार व उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी पत्रकातून दिली.

कर्ज कपात साडेपाच टक्क्यांवरून साडेतीन टक्के केला आहे. संस्थेने १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत १ कोटी २५ लाख रुपये सभासदांचे कर्जमाफ केले. नोव्हेंबर २०२० अखेर कोरोनाबाधित सभासदांना संस्थेच्यावतीने पाच हजार रुपये मदत देणार आहे. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेचा कारभार राज्यात लाड यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी’ आघाडीची सत्ता २००४ मध्ये आली, यावेळी ३२ कोटींच्या ठेवी, कर्जाचा १७ टक्के व्याजदर होता. आता ४५० कोटींच्या ठेवी आणि ११ टक्के कर्जाचा व्याजदर ठेवून सभासद हित जोपासले आहे. विमा कंपन्यांच्या सहकार्याशिवाय ८.७५ कोटींची कर्जमाफी करत २१ ते २५ टक्के लाभांशही दिला आहे. पतसंस्थेच्या मागील निवडणुकीत विविध संघटनांना एकत्र आल्या तरी दादासाहेब लाड यांनी हॅट्‌ट्रिक केली. पुणे शिक्षक मतदारसंघातून कोल्हापूरचा आमदार व्हावा आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचा ‘शब्द’ प्रमाण मानून त्यांनी माघार घेऊन आघाडीच्या उमेदवाराच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पतसंस्थेच्या आगामी निवडणुकीत सभासदांच्या पाठबळावर ‘स्वाभिमानी’ आघाडी यशस्वी होईल, असे अध्यक्ष सुतार व उपाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे.