शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांवर त्रयस्थ संस्थेमार्फत ‘वॉच’ ठेवा

By admin | Updated: July 16, 2014 01:02 IST

अजित पवार यांचे आदेश : आढावा बैठकीत प्रलंबित निधी; प्रकल्प आठवड्यात मार्गी लावण्याचे आदेश

कोल्हापूर : राज्य शासन कोट्यवधींचा निधी देते. वरिष्ठ अधिकारी वर्षातून एकदा प्रकल्पावर भेटी देतात. कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे उद्योग करतात. जिल्हा नियोजन निधीतून दोन-तीन कोटींच्या निधीची तरतूद करून त्रयस्थ संस्थेमार्फत ठेकेदारांवर लक्ष ठेवून निविदेप्रमाणे कामे होत आहेत का, याचा आढावा घ्या, असे स्पष्ट आदेश आज, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील आढावा बैठकीत दिले. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी अथवा सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातील तज्ज्ञांची समितीही नेमली जावी, अशी सूचना त्यांनी केली.राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात घेतली. बैठकीसाठी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, महापौर सुनीता राऊत, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार आदींसह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होेते.अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील राज्य शासनाक डे प्रलंबित विषय व निधीबाबत तत्काळ यादी व माहिती पाठवून द्या, सचिव स्तरावर तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. जिल्ह्यात मनरेगा कामावर जाणाऱ्यांची संख्या कमी होत आहे, हे शुभसंकेत आहेत. पवार यांच्या धडाक्याने व सादरीकरणातील सर्व गोष्टी बारकाईने पाहण्याच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटला. सादरीकरणातील काना-मात्राही पवारांच्या नजरेतून सुटला नाही.