शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा ग्रामपंचायत आक्रमक; टोलवसुली थांबवली

By admin | Updated: June 17, 2014 01:21 IST

पाच वाजता आयआरबीने वसुलीची टोलधाड टाकली

कळंबा : कळंबा टोलनाक्यावर सायंकाळी पाच वाजता आयआरबीने वसुलीची टोलधाड टाकली. सुरुवातीस कंपनीचे कर्मचारी रस्त्यावर बॅरेकेटस् लावून अरेरावीत टोलवसुली करत होते ही बाब ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास येताच सरपंच विश्वास गुरव, उपसरपंच उदय जाधव, दीपक तिवले, प्रकाश पाटील अन्य सहकारी मोठ्या संख्येने टोलनाक्यावर आले व त्यांनी वसुली बंद पाडली. टोलनाका ग्रामपंचायत हद्दीत असून बॅरेकेटस् काढा व जबरदस्तीने टोलवसुली करू नका, असे त्यांनी सुनावले. यावर टोल कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर केल्याने वादाचा प्रसंग उद्भवला पण ग्रामपंचायतीच्या टोल केबिनवरील नोटिशीने व आक्रमक भूमिकेने नमते घेत टोलवसुली थांबवून ते केबिनजवळ निर्विकारपणे तटस्थ उभे होते. कळंबा ग्रामपंचायतीचे सर्व आक्रमक सदस्य मोठ्या जागरूकतेने दर तासाला टोलनाक्यावर भेट देत राहिल्याने टोलवसुली थांबवण्यात आली. यावेळी एक सपोनि, ९ पोलीस कर्मचारी व एसआरपी सेक्शन पोलीस बंदोबस्तासाठी होते, तर आयआरबीचे आठ कर्मचारी व दोन गार्ड टोलवसुलीसाठी कार्यरत होते. पोलीस निवाऱ्याविना... गेले आठ दिवस आयआरबीने कळंबा टोलनाक्यावर निवारा उपलब्ध करून न दिल्याने पोलिसांना मुलभूत गरजांसाठी वणवण करावी लागते. किलबिल हॉटेलचे चालक अमित साळोखे यांनी सामाजिक दातृत्व जपले. त्यामुळे हॉटेल परिसर व एका खताच्या दुकानाबाहेर वळकटी टाकून बाहेरगावच्या पोलिसांनी रात्र काढली. आता पावसाळ्यात काय, हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. (वार्ताहर)