शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कणेरी सोसायटीत काडसिद्धेश्वर सेवा पॅनेल विजयी

By admin | Updated: March 3, 2015 20:05 IST

फटाक्यांची आतषबाजी : काडसिद्धेश्वर लोकसेवा विकास आघाडीला चार जागा

कणेरी : कणेरी (ता. करवीर) येथील श्री काडसिद्धेश्वर सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अंकुश पाटील, बाळासाहेब चव्हाण, विश्वास शिंदे, अ‍ॅड. एम. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलने विजय मिळविला.निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. जी. शिंदी यांनी काम पाहिले.श्री काडसिद्धेश्वर विकास संस्थेच्या तेरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली. यामध्ये श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलचे भटक्या विमुक्त जातीचे अशोक हरी लोहार यांची बिनविरोध निवड झाली. या पॅनेलच्या तेरा उमेदवारांपैकी एक उमेदवार बिनविरोध, तर बाकी आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.माजी सरपंच जयसिंग पाटील व राजेंद्र खेराडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री काडसिद्धेश्वर लोकसेवा विकास आघाडी पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले.श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते कंसात : आप्पासाहेब यशवंत चव्हाण (५७४), शिवाजी महादेव चोरडे (५६३), विठ्ठल ज्ञानू कदम (५१९), नामदेव विष्णू पाटील (४७०), विठ्ठल यशवंत पाटील-तांबडे (४७०), संगीता तानाजी पाटील (४९४), कृष्णात शंकर माळी (५२५), राजाराम बाबूराव शिंदे (५५०), अशोक हरी लोहार (बिनविरोध).विरोधी पॅनेल : श्री काडसिद्धेश्वर लोकसेवा विकास आघाडीचे विजयी उमेदवार : चंद्रकांत रामचंद्र पाटील (५०५), दगडू रामचंद्र पाटील (५२६), बाबासो आत्माराम शिंदे (५१३), सुजाता अमर इंगळे (४६८).श्री काडसिद्धेश्वर सेवा पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव पाटील, अर्जुन इंगळे, वाय. एस. पाटील, सुरेश पाटील, श्रीधर पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)