शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा देवाचे मानाचे उंट, घोडे पोहाळेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST

जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाच्‍या धुपारती ,पालखी सोहळ्यामध्‍ये उंट व घोडे यांना मानाचे स्‍थान आहे. जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यात म्‍हणजे पावसाळ्याच्‍या ...

जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाच्‍या धुपारती ,पालखी सोहळ्यामध्‍ये उंट व घोडे यांना मानाचे स्‍थान आहे.

जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यात म्‍हणजे पावसाळ्याच्‍या सुरुवातीला सरता रविवार साजरा करण्‍यात येतो. या रविवारी वर्षातील अखेरचा पालखी सोहळा होतो. यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद असतो. यानंतर दस-यातील घटस्‍थापनेदिवशी पुन्‍हा पालखी सोहळा सुरू होतो. या दरम्‍यान उंट व घोडे यांना संपूर्ण विश्रांती दिली जाते. तसेच या कालावधीमध्‍ये जोतिबा डोंगरावर थंड हवा असते. त्‍यामुळे त्‍यांची योग्‍य प्रकारे देखभाल करण्‍यासाठी जोतिबा डोंगराच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या पोहाळे येथे आणले जाते. पोहाळे येथे उंट व घोडे यांच्‍या देखभालीसाठी देवस्‍थान समितीच्‍या मालकीची थट्टी नावाची जुन्‍या काळापासूनची इमारत आहे. या ठिकाणी देवस्‍थानच्‍या जमिनीतील गवत, त्‍यांना लागणारा खुराक आवश्‍यकतेनुसार औषधे यांचा पुरवठा देवस्‍थान समितीकडून करण्‍यात येतो.

फोटो –

जोतिबा देवस्‍थानचे उंट व घोडे जोतिबा डोंगरावरून पोहाळे येथे पोहचले आहेत. त्याच्यासोबत देवस्‍थानचे कर्मचारी.