शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सराफी व्यवसायात सचोटी हाच यशाचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST

कोल्हापूर : सराफी व्यवसायात सचोटीने ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. सचोटीचा व्यवहार हाच या व्यवसायाचा यशस्वी मूलमंत्र आहे. ...

कोल्हापूर : सराफी व्यवसायात सचोटीने ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. सचोटीचा व्यवहार हाच या व्यवसायाचा यशस्वी मूलमंत्र आहे. खरेदी- विक्रीचे व्यवहार सरकारी नियम पाळूनच करायला हवेत, असे मत सराफ व्यावसायिक अविनाश मुखरे यांनी व्यक्त केले.

सोनार समाजाच्या राज्यस्तरीय महामंडळाच्या वतीने आयोजित ‘यशस्वी सराफ व्यावसायिकांच्या यशोगाथा’ या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयदीप रत्नपारखी होते.

संजय बानकर यांनी ‘ग्राहक हाच परमेश्वर’ मानून त्यांना समाधानी कसे ठेवता येईल या गोष्टीवर भर द्यावा आणि युवा पिढीने स्पर्धेच्या जगात टिकून राहावे, असे मत मांडले. अनिल धर्माधिकारी यांनी राजकारण ‌आणि व्यापार या दोन्ही गोष्टी कष्टाने आणि प्रामाणिकपणाने काम केले तरच साध्य होतात, असे सांगितले. अविनाश पंडित यांनी सराफी व्यवसायात पारदर्शकता, नावीन्याचा शोध, मुखात गोडवा, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात,’ असे विचार मांडले. आश्लेषा पोतदार यांनी सूत्रसंचालन, तर गौरव पोतदार यांनी प्रास्ताविक केले. विनायक पोतदार यांनी आभार मानले.

--