शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील समितीकडून छत्रपती शाहूंच्या पुतळ्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST

धुळे : धुळे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा व स्मारक उभे करण्याचे निश्चित झाले असून स्मारक समिती स्थापन ...

धुळे : धुळे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा व स्मारक उभे करण्याचे निश्चित झाले असून स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांनी रविवारी कोल्हापुरातील दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची पाहणी केली.

धुळे येथील पारोळा रस्त्यावरील शाहू नाट्यगृहाच्या परिसरात हा पुतळा लोकवर्गणीतून उभा केला जाणार आहे. एकाच दिवसात पाच लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. या पुतळ्याबरोबरच म्युझिअमदेखील तयार केले जाणार आहे. शाहू महाराजांचे विचार जोपासावेत यासाठी एक उत्तम लायब्ररी उभी केली जाणार आहे. सुमारे १२ फूट उंचीचा हा पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याच्या परिसरात शाहूंच्या कार्यावर आधारित शिल्पे असतील.

पुतळा समितीने रविवारी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा, नर्सरी बागेतील स्मारक समाधिस्थळ, जुना राजवाडा, कागल येथील शाहू साखर कारखाना कार्यस्थळावरील शाहू महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली.

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली उभारला जात असलेला हा नियोजित पुतळा दि. २६ जून २०२२ रोजी शाहू जयंतीदिनी उभारण्याचा समितीचा मानस आहे. निधीची उपलब्धता लोकवर्गणीतूनच केली जाणार आहे आणि धुळे जनतेच्या वतीने निधी उत्स्फूर्तपणे गोळा होत आहे.

यावेळी प्रकाश पाटील, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष निंबा मराठे, साहेबराव देसाई, नगरसेवक शीतलभाऊ नवले, संदीप पाटोळे, मुन्ना शितोळे, विनोद जगताप, शिल्पकार सरमद पाटील, कोल्हापूरचे माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, भवानीसिंह घोरपडे उपस्थित होते.

फोटो क्रमांक - १८०७२०२१-कोल-शाहू पुतळा

ओळ - धुळे येथील राजर्षी शाहू महाराज पुतळा समितीच्या सदस्यांनी कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली.