शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वंचित, दुर्बल घटकांतील बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू

By admin | Updated: March 3, 2015 23:03 IST

महानगरपालिका : शिक्षण मंडळाकडून कार्यवाही

कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आरटीई) नुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांसाठी २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यातील आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत १२ मार्चपर्यंत आहे.आरटीई अंतर्गत पात्र खासगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांसाठी पात्र बालके राखीव प्रवेशाच्या २५ टक्के जागांपासून वंचित राहू नयेत म्हणून महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. (१३ी25ंरि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल) या संकेतस्थळावर बालकाचा आॅनलाईन अर्ज स्वत: भरण्याचा आहे. संकेतस्थळ शोधताना सुरुवातीला (६६६) हे लावू नये. उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित शाळेमध्ये निश्चित झालेले प्रवेश घेण्याचा कालावधी १२ ते १८ मार्च असा आहे. (प्रतिनिधी)प्रवेशासाठीचे निकष, आवश्यक कागदपत्रे अशी...वंचित घटक : एस. सी., अथवा एस. टी. संवर्ग जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे). तहसीलदार अथवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.दुर्बल घटक : एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), शासनाने विनिर्दिष्ट केलेले धार्मिक अल्पसंख्यांकसह इतर सर्व.अपंग : ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र.रहिवासी पुरावा, जन्मदाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.