शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्याची माहिती आता एका क्लिकवर

By admin | Updated: July 17, 2014 00:18 IST

उमेदवारांना दिलासा : स्वयंरोजगार व रोजगार कार्यालयाचा अभिनव उपक्रम

प्रदीप शिंदे-  कोल्हापूरशिक्षण पूर्ण आहे, पण हाताला काम नाही, अशा बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र, रोजगार मेळाव्यात आल्यानंतरच या उमेदवारांना कोणत्या कंपनीसाठी मुलाखत द्यावयाची आहे याची माहिती होत असे. त्यामुळे त्यांची खूप कुचंबणा होत होती. त्यांना मुलाखतीच्या तयारीस वेळच मिळत नसे. त्यामुळे गोंधळ उडत असे. हीच बाब लक्षात घेऊन स्वयंरोजगार व रोजगार कार्यालयाच्या वेबसाईटवर रोजगार मेळाव्यासंबंधी सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.रोजगार मेळाव्याची माहिती रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, प्रसारमाध्यमांमधून दिली जात असे. त्यामुळे फक्त त्यांना वेळ आणि ठिकाण समजत असे. कंपनीची सविस्तर माहिती मिळत नसे. त्यामुळे अनेक वेळा शैक्षणिक अर्हता नसताना उमेदवार मुलाखतीस हजर राहत व त्यांना निराशेने परतावे लागत असे. या प्रकाराने त्यांचा पैसा वाया जाईच, शिवाय मनस्तापही होत असे. तसेच काही वेळेला कंपनी एक पगार सांगायची आणि प्रत्यक्षात नंतर दुसरा पगार देत असे. तसेच कंपनीमधील सुविधांची माहिती नसल्याने अनेक युवकांच्या पदरी निराशा पडत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा सर्व व्यवहार पारदर्शकपणे व्हावा, या उद्देशाने आता मेळाव्याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गावात बसून किंवा पाहिजे त्यावेळी एका क्लिकवर कार्यालयाच्या संबंधित वेबसाईटवर आता सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे. राज्यातील मेळाव्यांची माहितीया नवीन उपक्रमामुळे संपूर्ण राज्यातील रोजगार मेळाव्याची माहिती मिळणार आहे. तसेच पूर्वी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी आल्यानंतरच बेरोजगार युवकांना संबंधित कंपनीबद्दल माहिती मिळत असे. हीच बाब लक्षात घेऊन आता वेबसाईटवर कंपनीबद्दल सर्व सविस्तर माहिती, त्यांच्याकडे रिक्त असलेल्या जागा, त्यांची शैक्षणिक अर्हता यांची माहिती असणार आहे. यासाठी रोजगार व स्वयंरोजगाराची नोंदणी करणे आवश्यक आहे.- ग. अ. सांगडे, सहायक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार रोजगार व स्वयंरोजगाराची नोंदणी केल्यानंतर संबंधित उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळणार आहे. कार्यालयाच्या ६६६.ेंँं१ङ्म्नँ१.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर राज्यातील रोजगार मेळाव्याची तारीख, ठिकाण आणि वेळ यांची माहिती दिली जाणार आहे. मेळाव्यामध्ये किती कंपन्या सहभागी आहेत, त्यांच्याकडे किती पदे रिक्त आहेत, कोणत्या पदासाठी किती पगार आहे, त्यासाठी शैक्षणिक अर्हतेसोबतच संबंधित कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या सुविधा (उदा. वाहतूक, जेवण, नाष्टा) दिल्या गेल्या आहेत, याची माहिती वेबसाईटवर आहे. त्यानुसार मेळाव्याच्या नोंदणीसाठी उमेदवार आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार संबंधित कंपनीला पसंती क्रमांक देऊ शकतो. या सर्व प्रक्रियेमुळे मेळाव्याच्या ठिकाणी ाल्यानंतर तो थेट मुलाखती देऊ शकतो. तसेच आपली निवड झाली आहे की नाही,