शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

रमेश सुतार बुबनाळ : कृष्णा नदीपलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावांमध्ये एसटी, पिकअप शेड नसल्याने ऐन पावसाळ्यात ...

रमेश सुतार

बुबनाळ :

कृष्णा नदीपलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावांमध्ये एसटी, पिकअप शेड नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थ, प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

कृष्णा नदीपलीकडील सात गावे हे कर्नाटक राज्यालगत असल्याने या मार्गावरून प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावात एसटीचे पिकअप शेड नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांचे पावसाळ्यात हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे ऊन-पावसात प्रवाशांना फटका बसत आहे. प्रवाशांना मंदिरे, हॉटेल, झाडांचा आश्रय घेत एसटी पकडावी लागत आहे.

कवठेगुलंद माळावर आलास हद्दीतील बसथांबाही मोडकळीस आल्याने त्याचाही वापर करता येत नाही. तरी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी याकडे लक्ष देऊन राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

----------------

चौकट - नवीन बसथांब्याची गरज

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ नदीपलीकडील सात गावे असल्याने या मार्गावरून यात्रेकरूंची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. याचा विचार करता एसटी परिवहन विभागाने नवीन बसथांबा उभा करणे आवश्यक आहे.