शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

लिंगनूर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण माग

By admin | Updated: December 12, 2014 00:07 IST

नळयोजनेची चौकशी; आठ दिवसांत अहवाले

गडहिंग्लज : लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील वादग्रस्त नळपाणी योजना कामाच्या चौकशीचा अहवाल आठ दिवसांत मिळेल. त्यामध्ये मंजूर प्लॅन इस्टिमेटप्रमाणे काम न झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाईची शिफारस वरिष्ठांकडे केली जाईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. त्यामुळे काल, बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण ग्रामस्थांनी आज, गुरुवारी सायंकाळी उशिरा मागे घेतले.लिंगनूर माळावरील गोकुळ चिलिंग सेंटरजवळ बांधण्यात आलेल्या नळयोजनेच्या पाण्याच्या नवीन टाकीला गळती लागली असून, निकामी झालेल्या जुन्या जलवाहिनीलाच नवीन योजनेच्या पाईप्स जोडून नव्या टाकीत पाणी टाकण्यात आल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.तक्रारीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या समितीने गावाला भेट देऊन वादग्रस्त योजनेच्या कामाची आज पाहणी केली. चौकशी समितीत शाखा अभियंता जी. डी. कुंभार, एस. एस. हवालदार व कनिष्ठ अभियंता एस. व्ही. केदार यांचा समावेश होता.दरम्यान, सायंकाळी गटविकास अधिकारी पाटील यांच्या दालनात चौकशी अधिकारी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, विश्वनाथ पाटील, श्रीकांत साळोखे यांनी ग्रामस्थांची बाजू मांडली (प्रतिनिधी)वादग्रस्त नळयोजनेच्या कामासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार चौकशी समितीच्या अहवालात वस्तुनिष्ठ नोंदी आढळून न आल्यास शासनमान्य अ‍ॅथॉरिटीकडून कामाची फेरतपासणी करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी बैठकीत दिला. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.