शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हेरले, माले येथे विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST

हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथे पंचायत समिती सदस्या महेरनिगा मुनीर जमादार यांचे १५ वा वित्त आयोग या फंडातून ...

हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथे पंचायत समिती सदस्या महेरनिगा मुनीर जमादार यांचे १५ वा वित्त आयोग या फंडातून नूतन श्री विठ्ठल मंदिरसमोर भुयारी गटर्स करणे व कोरेगावे पाणंद येथे पाणंद रस्ता, माले येथे दोन लाख रुपयांच्या विकास निधीतून बौद्ध समाज येथे रस्ता खडीकरण व मुरुमीकरण या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनीर जमादार, प्रा. राजगोंड पाटील, छत्रपती सोसायटी चेअरमन उदय चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य फरीद नायकवडी, मज्जीद लोखंडे, बटुवेल कदम, विजय मगदूम, कुमार ठोंबरे, अजित कोरेगावे, श्रीपाल कोरेगावे, संजय कोरेगावे, पिंटू कोरेगावे, राजू कोरेगावे, मालेचे सरपंच प्रताप पाटील, माजी सरपंच अभय पाटील, माजी सरपंच उमेश पाटील, संतोष खोत, दयानंद कांबळे, राहुल मालेकर, कुमार ठोंबरे, विकास कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो:- हेरले (ता. हातकणंगले) येथे पाणंद रस्ता कामाच्या उद्घाटनप्रसंगी माजी सभापती राजेश पाटील, सरचिटणीस मुनीर जमादार, उपसरपंच सतीश काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते.