शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांची अंमलबजावणी करा

By admin | Updated: May 22, 2016 00:49 IST

चंद्रकांतदादा पाटील : गारगोटी येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक

गारगोटी : शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करून तळागाळातील घटकाच्या उत्कर्षाचा विचार करायला हवा. केवळ काम करण्यापेक्षा विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते गारगोटी येथे पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी त्यांनी बांधकाम, आरोग्य, कृषी, एसटी महामंडळ, पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, निबंधक, महावितरण, वनविभाग, पशुसंवर्धन यासह सर्व विभागातील कामे व अडचणींचा आढावा घेतला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांसाठी वेगवेगळ्या तरतुदी सुचविल्या, तर अधिकाऱ्यांकडून अडीअडचणी समजून घेतल्या. सहकार वाढीसाठी विशेष भर दिला पाहिजे. प्रत्येक अधिकाऱ्याने एक यशस्वी गाथा तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत.आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सभापती विलास कांबळे, उपसभापती राजनंदा बेलेकर, तहसीलदार उज्ज्वला गाडेकर, नायब तहसीलदार शीतल देसाई, शिवाजी देसाई, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत, बाबा नांदेकर, विजयमाला चव्हाण, अलकेश कांदळकर, नामदेव चौगले, गटविकास अधिकारी जी. आर. कांबळे, उपअभियंता के. डी. मुधाळे , एल. एस. जाधव, डॉ. एच. आर. निरंकारी, ए. के . रॉड्रिक्स, एस. बी. महाजन, के. आर. पोतदार, डॉ. एस. एच. भोसले, ए. डी. भिंगारदिवे, आर. टी. राठोड, दीपक मेंगाणे, वरिष्ठ लिपिक अकील शेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)