शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

क्षारपडमुक्त जमिनीचा पॅटर्न राज्यात आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST

शिरोळ : क्षारपड जमिनी याही वृद्धाश्रमात कैद असल्यासारख्याच होत्या. क्षारपड जमिनीवर काम करूनही जमीन सुद्धा पिकावू व्हावी, हा उद्देश ...

शिरोळ : क्षारपड जमिनी याही वृद्धाश्रमात कैद असल्यासारख्याच होत्या. क्षारपड जमिनीवर काम करूनही जमीन सुद्धा पिकावू व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणपतराव पाटील यांनी तालुका, जिल्हा, महाराष्ट्राला क्षारपडमुक्त जमिनीचा पॅटर्न दिला. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आली आहे, असे प्रतिपादन वसंतराव हंकारे यांनी केले.

श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूह, डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव बँकेच्या सहकार्याने राजापूर परिसरातील सुमारे ४०० एकर क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, क्षारपडीमुळे जमीन नापीक बनली होती. तिला पुनरुज्जीवन देऊन जमीन पिकाऊ करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दत्त कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी श्रीशैल हेगान्ना, दानू पाटील, मोहन ढवळे, जावीर जमादार, अरुण मगदूम, सलीम जमादार, रावसाहेब कोरे, बसाप्पा धरणगुत्ते, लालू गवळी, मौला पटेल, संजय सुतार, कीर्तीवर्धन मरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अविनाश मिस्त्री यांनी आभार मानले.

फोटो - २५०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ -

राजापूर (ता. शिरोळ) येथे क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी गणपतराव पाटील, वसंतराव हंकारे, श्रीशैल हेगान्ना, रावसाहेब कोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.