शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST

इचलकरंजी : गावभागातील गोल्डन फ्रेंड्‌स क्लबच्यावतीने रामजानकी हॉल येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात १५० दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचा ...

इचलकरंजी : गावभागातील गोल्डन फ्रेंड्‌स क्लबच्यावतीने रामजानकी हॉल येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात १५० दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचा प्रारंभ आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांसह तृतीयपंथीयांनीही रक्तदान केले. यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, मौसमी आवाडे, प्रकाश दत्तवाडे, राजेंद्र बचाटे, तौफिक जमादार, अमित माळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मुख्याध्यापिका गोंदकर यांना पुरस्कार

२५०२२०२१-आयसीएच-०१ सुप्रिया गोंदकर

इचलकरंजी : येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स् हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सुप्रिया सुरेश गोंदकर यांना ‘विशेष शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार कर्नाटक राज्यातील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने देण्यात येणार आहे. २८ मार्चला बेळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, सोहळ्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील भारतीय सैन्यदलातील अधिकारी, सिनेकलाकार, शिक्षण खात्यातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्याध्यापिका गोंदकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणि नगराध्यक्षा म्हणून केलेली सामाजिक सेवा याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

रोटरी इंटरनॅशनलचा वर्धापनदिन साजरा

इचलकरंजी : रोटरी इंटरनॅशनलचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय यळरुटे, सचिव दीपक निंगुडगेकर, संग्रामसिंह गायकवाड, विमल बंब, रवी रांदड, अखिल बोहरा, मेघा यळरुटे, वैभवी निंगुडगेकर आदी उपस्थित होते.