शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाट पाहीन पण ‘के.एम.टी.’नेच जाईन

By admin | Updated: February 3, 2015 00:41 IST

शास्त्रीनगर कार्यशाळेत बस दाखल : आठवड्यात प्रोटोटाईप बस धावणार

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ४४ कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेच्या परिवहन विभागाकडील (के.एम.टी.) १०४ नव्या बसेसपैकी प्रोटोटाईप (मॉडेल) बस आज, सोमवारी कोल्हापुरातील शास्त्रीनगर कार्यशाळेत दाखल झाली. अत्याधुनिक पद्धतीची असलेली ही नवीन प्रोटोटाईप बस प्रवाशांचा प्रवास आरामदायी व सुखदायी प्रवास करणारी ठरेल. दर महिन्याला २५ अशा एकूण तीन महिन्यांत ७५ बसेस टप्प्या-टप्प्यांनी कोल्हापुरातील रस्त्यांवर फिरणार आहेत. दरम्यान, आज दाखल झालेली प्रोटोटाईप बसची पाहणी के.एम.टी. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी केली.महापालिकेच्या परिवहन विभागाकडील (के.एम.टी.)ला गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारकडून बस खरेदी, प्रशस्त वर्कशॉप व जीपीएस तंत्रज्ञान, आदींसाठी ४४ कोटींचा निधी मिळाला. दरम्यान, केंद्रीय पथकाकडून अशोक लेलँड कंपनीच्या बेळगाव येथील वर्कशॉपमध्ये या बसची चाचणी झाली आहे. नवी दिल्ली येथील ड्रायव्हिंग अ‍ॅन्ड डिझायनिंग स्पेसिफिकेशन आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनच्या पथकाकडून तिची पाहणी झाली असल्याचे आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात ही के.एम.टी.ची नवीन बस आली आहे. (प्रतिनिधी)पूर्वीच्या बसवर एक नजररोज शहर व उपनगरांत सुमारे २४.५० रूंदी, आताची (नवीन) २३.३५ असणारप्रतिलिटर डिझेलला साडेतीन ते पावणेचार किलोमीटर धावत होती४० आसन क्षमताप्रोटोटाईपची वैशिष्ट्येदोन पायऱ्या; अत्याधुनिक पद्धतीचे एलर्ईडीचे बल्ब, ३४ आसन क्षमताइच्छितस्थळी वेळेत पोहोचल्याची वेळ जीपीएसमुळे समजणारबसमध्ये अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा व बसच्या पाठीमागील बाजूस कॅमेराप्रतिलिटर डिझेलला पाच किलोमीटर धावणारबसच्या दोन्ही बाजूला अ‍ॅटोमॅटिक पद्धतीचे ‘डोअर’प्रोटोटाईप बसचे पासिंग करणार आहे. त्याच्या उद्घाटन समारंभानंतर ही नवीन बस दोन-तीन दिवसांत प्रवाशांना सेवा देईल.-संजय भोसले, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक,के.एम.टी.