शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘घोडावत’चे व्ही. ए. रायकर यांचा गौरव

By admin | Updated: June 24, 2016 00:54 IST

वर्ल्ड एज्युकेशन कॉँग्रेस : प्रभावी १०० संचालकांमध्ये विशेष समावेश

कोल्हापूर : मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात फ्लेम इन्स्टिट्यूटच्या संस्थापक-अध्यक्षा व आय. आय. एम., अहमदाबादच्या माजी अधिष्ठाता इंदिरा पारीख यांच्या हस्ते व्ही. ए. रायकर यांना प्रभावी संचालक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेस’ या नामवंत संस्थेकडून संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. व्ही. ए. रायकर यांचा भारतातील प्रभावी १०० संचालकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.या संस्थेकडून या पुरस्कारासाठी ‘स्ट्रॅटेजी परस्पेक्टिव्ह’, ‘इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘फ्युचर ओरिएंटेशन’, ‘ट्रॅक रेकॉर्ड’, ‘इंटिग्रिटी अ‍ॅँड इथिकस’, ‘अ‍ॅबिलिटी फॉर सस्टेनेबल एज्युकेशन’ व ‘इव्हॅल्युशन अ‍ॅप्रोच’ हे निकष लावूनच डॉ. रायकर यांची निवड करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी वर्ल्ड एचआरडी काँग्रेसचे चेअरमन हरीश मेहता, प्रा. टॉम हिल्टन, प्रा. वॉरेन, स्टार इंडस्ट्रीज गु्रपचे जोनाथन पीटर्स, वूडवर्ड असोसिएटच्या अध्यक्षा निना ई वूडवर्ड, डॉ. संजय मुथाळ, डॉ. सौगता मित्रा, आदींनी मूल्यमापन अधिकारी म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल घोडावत इन्स्टिट्यूटचे चेअरमन संजय घोडावत यांनी डॉ. रायकर यांचे अभिनंदन केले. भारतातील नामवंत संस्थांमध्ये निवडडॉ. रायकर यांनी आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. तसेच त्यांनी विविध फंडीज एजन्सीकडून २५ कोटी इतका निधी आणलेला आहे. यासह भारतातील नामवंत संस्था एआयसीटीई, एनबीए व यूजीसी अशा शैक्षणिक समितीवर सल्लागार व मूल्यमापन अधिकारी म्हणून काम केले आहे.