नवे पारगाव : वाठार (ता. हातकणंगले) येथे जय हनुमान युवा शक्तीच्या वतीने रक्तदान शिबिर व वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धयांचा सत्कार झाला.
यावेळी वारणेचे युवा नेते विश्वेश कोरे, रेसिंग चॅम्पियन ध्रुव मोहिते, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, सरपंच तेजस्विनी वठारकर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, वारणा दूध संघाचे संचालक डॉ. मिलिंद हिरवे, मंडल अधिकारी अनिता खाडे, तलाठी शामराव पाटील, ग्रामसेवक एल. बी. पाटील, शिवसेना नेते संदीप दबडे, उपसरपंच राहुल पोवार, ग्रा. पं. सदस्य महेश कुंभार, गजेंद्र माळी, सुशीला चौगुले, रेश्मा शिंदे, रुक्साना नदाफ, अश्विनी कुंभार, सुजाता मगदूम, रावसाहेब शिंदे, पुष्पांजली क्षीरसागर, अनिता कुंभार, वैशाली शिंदे, सुजाता शिंदे, अभिजित सुतार, संदीप चौगुले, विलास वाक्से उपस्थित होते.
110721\img_20210711_180743.jpg
वाठार (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने. सोबत सरपंच तेजस्विनी वाठारकर उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते.