शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

हलकर्णीत आरोग्यसेविका, आशा वर्कर्सचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST

हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे भाजपकडून सेवासप्ताहाचे औचित्य साधून वैद्यकीय सेवेसाठी तत्पर असणारे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. ...

हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे भाजपकडून सेवासप्ताहाचे औचित्य साधून वैद्यकीय सेवेसाठी तत्पर असणारे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. नीलिमा धबाले, केंद्रातील आरोग्य सेविका व आशा सेविका यांचा वाफेचे मशीन व कोरोना योद्ध्यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी आशा सेविकांनी ग्राम पंचायतीकडून मिळणारे मानधन २०२० पासून थकीत आहे ते मिळावे, अशी मागणी या कार्यक्रमास उपस्थित असणारे कामगार संघटना अध्यक्ष (भाजपचे नेते) शिवाजीराव पाटील यांच्याकडे केली. त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून प्रश्न सोडवला जाईल, असे सांगितले. आरोग्य अधिकारी धबाले यांनी या सन्मानाबद्दल ऋण व्यक्त केले.

यावेळी शांताराम पाटील, रवींद्र बांदिवडेकर, अविनाश दुध्यागोळ, डॉ. मेघनाथ महाडिक, मार्तंड जरळी, बी. एस. पाटील, जानबा सावंत, गणपा पाटील, आशा वर्कर्स भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------

फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे आशा वर्कर्सना वाफेचे मशीन व कोरोना गौरवपत्र वाटपप्रसंगी शिवाजीराव पाटील, डॉ. नीलिमा धबाले, भाजपचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

क्रमांक : ०१०६२०२१-गड-०१