शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

इचलकरंजी : संगमनगर ते कोंडिग्रे फाटा याठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एकास अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

इचलकरंजी : संगमनगर ते कोंडिग्रे फाटा याठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एकास अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. मानसिंग दिनकर खोत (वय ५०, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. याबाबत अज्ञात वाहनचालकावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार गजानन विलास नलगे (रा. खोतवाडी) यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मानसिंग हे मॉर्निंग वॉकसाठी खोतवाडीतून निघाले होते. संगमनगर ते कोंडिग्रे फाटा या मार्गावर एका अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते जागीच ठार झाले. दरम्यान, वाहनचालकाने तेथून पलायन केले. शहापूर पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.

फोटो ओळी

१४०६२०२१-आयसीएच-०१-मानसिंग खोत