शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

म्हाकवेतील ‘हनुमान’ची दुरंगी लढत

By admin | Updated: February 27, 2015 23:19 IST

प्रचारास वेग : मंडलिक-मुश्रीफ गट आमने-सामने

म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील हनुमान सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरल्याने २ मार्चला यासाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक थेट माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ गटातच होत आहे. गत निवडणुकीत मुश्रीफ गटाने ही संस्था मंडलिक गटाकडून हस्तगत केली होती. दोन्हीही गटांकडून एक एक मत मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.१९ जागांसाठी ही दुरंगी लढत होत आहे. ६०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुश्रीफ गटामार्फत विद्यमान चेअरमन सिद्राम पाटील, विश्वनाथ भरवसे, हिंदुराव पाटील तसेच इतर मागास गटातून दशरथ माळी, मागासवर्गीय गटातून आकाराम कांबळे रिंगणात आहेत.तर दिनेश पाटील सदासाखरचे संचालक बंडोपंत चौगुले, माजी सरपंच एकनाथ पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलिक गटाकडून निवृत्ती चौगुले, बाजीराव देवडकर, शामराव देवडकर, आर. एस. पाटील, सुनील देवडकर, शिवाजी वाडकर, संभाजी पाटील, नामदेव देवडकर, इतर मागास गटातून बाजीराव कुंभार मागासवर्गीय गटातून अनिल कांबळे हे लढत आहेत.अन् बिनविरोधला ‘खो’१९९१-९२ मध्ये स्थापन झाल्यापासून ही संस्था मंडलिक गटाकडेच होती. मंडलिक गटाच्या विभाजनानंतर संस्थेवर मुश्रीफ गटाने एक हाती सत्ता मिळवली. तरीही यावर्षीची निवडणूक विना संघर्ष आणि शांततेत व्हावी, अशी दोन्हीकडील नेतृत्व करणाऱ्यांना वाटत होते. त्यादृष्टीने बिनविरोधचा समझोताही होता. मात्र, दोन्ही गटांतर्गत सदस्य निवडीबाबत एकमत न झाल्याने निवडणुकीला सामारे जावे लागले आहे.जावा-जावा रिंगणातमहिला गटातून साऊबाई वसंत पाटील या मंडलिक गटानुसार छाया सिद्धेश्वर पाटील या मुश्रीफ गटातून निवडणूक लढवित आहेत. चुलत जावांमध्ये होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.