शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एच. ए. मोतीवाला यांचा सामाजिक वारसा जपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कोरोनामुळे समाजात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामारीच्या काळात वृद्ध निराधार मंडळींना मदतीची गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : कोरोनामुळे समाजात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामारीच्या काळात वृद्ध निराधार मंडळींना मदतीची गरज आहे. मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशा बिकट परिस्थितीत स्व. एच. ए. मोतीवाला यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण येते. त्यामुळे आता एच. ए. मोतीवाला यांचा सामाजिक वारसा जपत नागरिकांनी मदत करत राहणार आहे, असे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले.

निपाणी परिसरातील निराधार कुटुंबाना शुभरत्न केंद्राच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

शहर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर. बी. शेख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोणत्याही निराधारांना मदत स्वीकारण्यास न बोलवता त्यांच्या घरपोच मदत देण्यात आली.

सहायक फौजदार शेख यांनी एच.ए. मोतीवाला यांनी निराधारांना केलेली मदत समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगून प्रत्येकाने पुढाकार घेत गरजूंना मदत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी हवालदार विनोद असोदे, संदीप गाडीवडर, डी. के. कांबळे यांच्यासह माणिक जमादार, सरफराज सय्यद, प्रेम देवर यांच्यासह संयुक्त राजनगर युवक मंडळ व पावले गल्ली तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

०६ निपाणी मोतीवाला हेल्प

फोटो निपाणी : गरजू निराधारांना शुभरत्न केंद्र यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.