शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यात राजर्षी शाहूंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST

निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी निमशिरगावचे संस्थापक अध्यक्ष पी. डी. धनवडे यांच्या हस्ते शाहू महाराज व डॉ. ...

निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी निमशिरगावचे संस्थापक अध्यक्ष पी. डी. धनवडे यांच्या हस्ते शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. नांदणी येथील नंदादीप शिक्षण संकुलात शाहू जयंती साजरी करण्यात आली.

यड्राव : येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महेश कुंभार, बाबासो राजमाने, रंगराव कांबळे, हरीष नाईक, सारंग काकडे, मंगल कांबळे, दत्तात्रय साळुंखे, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. गावडे उपस्थित होते.

कुरुंदवाड : शहरात पालिकेमध्ये नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव, नगरसेवक उपस्थित होते. शाहू पतसंस्थेत प्रकाश आलासे आणि महावीर गाडवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी दादासाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष किरण आलासे, जिनगोंडा पाटील उपस्थित होते. तेरवाड रस्त्यावर असलेल्या मराठा मंडळाच्या इमारतीमध्ये तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अब्दुललाट : येथील ग्रामपंचायतीच्यावतीने शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जि. प. सदस्य विजय भोजे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच पांडुरंग मोरे उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज येथे मुख्याध्यापक राजीव कावडे यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन झाले. शाहूनगर येथील तिरंगा युवा मंच व लब्बैक फौंडेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिर झाले.

फोटो - २६०६२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे क्रांती चौकात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, आसावरी आडके, संभाजी मोरे, बजरंग खामकर, दादा पाटील-चिंचवाडकर, शैलेश आडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया-राहुल मोरे, जयसिंगपूर)