शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कब्रस्तान मस्जिद : सामाजिक बंधुत्वाचे दर्शन

By admin | Updated: July 16, 2014 01:01 IST

रमजान-भाग १०

एम. ए. पठाण - कोल्हापूरबागल चौक येथील कोल्हापूर शहर कब्रस्तान मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांची कायमच रेलचेल असते. येथील कबस्तानात वृक्षारोपण अंतर्गत रस्ते, स्वच्छता, आदी सुविधा उपलब्ध केल्याने येथील रुपडेच पालटले आहे. सध्या रमजान महिन्यात येथे रोजा इफ्तार, नमाज, तरावीह पठण, आदी धार्मिक कार्य सुरू आहेत. शहरातील विविध भागातील मुस्लिम बांधव सहभागी होत असतात. परिसरात मुस्लिम बांधव व अन्य धर्मीयांसमवेत सामाजिक बंधुत्वाचे दर्शन घडते.कब्रस्तान येथे जुनी छोटी मस्जिद होती. आज आकर्षक व सुरेख अशी मस्जिद साकारली आहे. मस्जिद व कब्रस्तान परिसराचे व्यवस्थापन दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, साजिद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुन्नत जमात बागल चौकचे चेअरमन व संचालक मंडळ करीत आहेत. येथील सुन्नत जमात व तामिर कमिटी मिळून येथील सर्व कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. मस्जिदमध्ये मौलाना नाजीम पठण नमाज पठणचे, तर तरावीह पठण मुक्ती इर्शाद कोण्णुरे, हाफिज सिद्धीक जावेद, खलिफा करतात, तर आयुब सोलापुरे, नझीर काझी हे बागी म्हणून काम पाहतात. तसेच रोजा इफ्तारसाठी येथे मंडप उभारण्यात आला आहे. सुन्नत जमाततर्फे गरजू लोकांना कॅटरिंंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या सुविधेचा लाभ अन्य धर्मीय घेत असतात. लग्नाचे रजिस्टर देणे, गरजूंना मदत केली जाते. कबस्तान मस्जिद सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी अजित जमादार, उपाध्यक्ष हाजी गुलाब सनदी, सेक्रेटरी हाजी अब्दुल हमीद सुलेमान मुल्ला, खजानीस अमिर हामजा पठाण, सदस्य रशीद निजाम जमादार, महंमद रमजान शेख, मेहबुब शिकलगार, बंडूलाल नुरुद्दीन शिकलगार, जैनुद्दीन महमद हनीफ शिकलगार, हाजी आयुब मोमीन, हाजी यास्तीन हुडेकरी, सलीम जमादार, फिरोज मुजावर, हाजी अब्दुल मज्जीद जमादार, निसार मुजावर, जावेद बागवान, हे सर्व संस्थेचे व तामिर कमिटीचे सदस्य आहेत.