शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या माहेरवाशिणींकडून गुरगावमधील भुकेल्यांना घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:29 IST

न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या ज्योती आणि किरण निकम यांची कन्या असणाऱ्या श्रद्धा यांचा गुरगावमध्ये फॅॅशन डिझायनिंगचा स्टुडिओ ...

न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या ज्योती आणि किरण निकम यांची कन्या असणाऱ्या श्रद्धा यांचा गुरगावमध्ये फॅॅशन डिझायनिंगचा स्टुडिओ असून, त्यांचे पती सौरभ चड्ढा हे ग्राफिक डिझायनर आहेत. कोरोनाच्या सद्य:स्थितीत काही गरजू, कोरोनाबाधित असलेले लोक, काही वृद्धांना जेवण मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर त्यांनी अशा लोकांना जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या घरी चपाती, भाजी, भात, वरण आणि कोशिंबीर तयार करून त्याचे पॅॅकेटस करून ते वाटप करण्यास दि. १ मेपासून त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी सकाळी आणि सायंकाळी अशी ३० जणांना त्यांनी जेवण देणे सुरू केले. दोन आठवड्यांत ही संख्या ११० पर्यंत पोहोचली. सध्या रोज शंभर जणांना त्या जेवण देत आहेत. या कामात त्यांना सासू मीनाक्षी, पती सौरभ, मुलगी रिधीमा आणि घरातील दोन महिला कर्मचाऱ्यांची मदत होते. स्व:खर्चातून गरजूंना जेवण पुरवून त्यांनी सामाजिक बांधीलकी जपली आहे.

प्रतिक्रिया

सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने मी गरजूंना जेवण पुरविणे सुरू केले. त्यासाठी माझ्या कुटुंबीयांचे मोठे पाठबळ लाभले. या उपक्रमातून एक वेगळे समाधान लाभते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत गरजूंना जेवण देणार आहे.

-श्रद्धा निकम

फोटो (२४०५२०२१-कोल-श्रद्धा निकम मदत ) : कोल्हापूरची माहेरवाशिणी असलेल्या फॅॅशन डिझायनर श्रद्धा निकम-चढ्ढा या कोरोनाच्या सद्य:स्थितीत गुरगाव (दिल्ली)मधील गरजूंना मोफत जेवण पुरवीत आहेत.

===Photopath===

240521\24kol_20_24052021_5.jpg

===Caption===

फोटो (२४०५२०२१-कोल-श्रध्दा निकम मदत ) :  कोल्हापूरची माहेरवासिनी असलेल्या फॅॅशन डिझायनर श्रध्दा निकम-चढ्ढा या कोरोनाच्या सध्यस्थितीत गुरगाव (दिल्ली) मधील गरजूंना मोफत जेवण पुरवित आहेत.