शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय ग्रंथमहोत्सव उद्यापासून

By admin | Updated: February 18, 2015 23:43 IST

शाहू स्मारक येथे आयोजन : कार्यशाळा, कविसंमेलन, परिसंवाद

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यावतीने २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, शाहू स्मारक भवन येथे सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, पुणे विभागाचे उपायुक्त (विकास) इंद्रजित देशमुख, माहिती उपसंचालक वर्षा शेडगे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता दसरा चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रूजविण्यासाठीचे संस्कार शालेय जीवनापासूनच केले जाणे आवश्यक आहे. त्यासाठीचा महत्त्वाचा उपक्रम म्हणून ग्रंथमहोत्सवाकडे पाहणे आवश्यक आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी व वाचनाबद्दलची आवड निर्माण व्हावी यासाठी कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवस्थळी ग्रंथांचे स्टॉल मांडण्यात येणार असून, त्यात शासकीय मुद्रणालयासह अन्य प्रकाशन संस्थाही सहभाग घेणार आहेत. तरी अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.महोत्सवातील कार्यक्रमशुक्रवार (दि. २०)सकाळी साडेआठ : ग्रंथदिंडी, साडेदहा : ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन,दुपारी ३ वाजता : ‘अभ्यास कौशल्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयावर कार्यशाळा सायंकाळी साडेपाच : विविध शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार (दि. २१)सकाळी १० : बालकविसंमेलन, ११ वाजता : कथाकथन, दुपारी १ वा. : शालेय जीवन आणि प्रसारमाध्यमांची भूमिका, ४ वा. : ‘आजची वाचनसंस्कृती’ यावर परिसंवादरविवार (दि. २२)दुपारी ४ वाजता : कविसंमेलन सायंकाळी साडेपाच : समारोप.