शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चे मतदान बॅलेट पेपरवर

By admin | Updated: April 14, 2015 01:33 IST

अशोक पाटील : आचारसंहितेबाबत उमेदवारांसह कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) बॅलेट पेपरवरच (मतपत्रिकेवर) मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांसह ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे मतदान ‘ईव्हीएम’द्वारे घेता येईल का? याबाबत चर्चा सुरू होती. सहकार प्राधिकरणाने याबाबत हिरवा कंदील दाखवला होता; पण तेवढी ईव्हीएम मशीन उपलब्ध होऊ शकत नसल्याने अखेर बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे. येथील नागाळा पार्कमधील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये दहा मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. एका केंद्रावर ३२० मतदान होणार आहे. सर्व उमेदवारांची बैठक घेऊन आचारसंहितेबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संघाचे कर्मचारी, कार्यालय वापरायचे नाही, अशा सूचना देण्यात आल्या असून, प्रभाव पडेल असे निर्णय जाहीर करायचे नाहीत, असे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत. वेळेत खर्च सादर न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही अशोक पाटील यांनी सांगितले. मतदानासाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले, सुनील धायगुडे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)