शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोकूळ हे सीमा भागातील दूध उत्पादकाचा आर्थिक स्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

कोल्हापूर: गोकूळ दूध संघ हा सीमा भागातील दूध उत्पादकांचा आर्थिक उन्नती स्त्रोत असून संघ कायमच या सीमावासीयांच्या पाठीशी राहिला ...

कोल्हापूर: गोकूळ दूध संघ हा सीमा भागातील दूध उत्पादकांचा आर्थिक उन्नती स्त्रोत असून संघ कायमच या सीमावासीयांच्या पाठीशी राहिला आहे, असे कौतुकोद्गार कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांनी काढले.

राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ,श्री.सरस्वती महिला ऑप क्रेडिट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ लि,मालिकावाड ता. चिक्‍कोडी जि. बेळगाव या संस्थाचा नूतन वास्तूचे उद्घाटन समारंभ गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते व आमदार गणेश हुक्केरी, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, बाळासाहेब पाटील इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित झाले.

यावेळी विश्वास पाटील म्हणाले की कर्नाटकातील चिक्‍कोडी विभागातील पहिलीच दूध संस्‍था आहे. या संस्थेचे सुरुवात ४० लिटर दूध संकलनाने झाली होती. आज या संस्थेचे संकलन ५०० लिटरपर्यंत वाढवले आहे. भविष्‍यामधे संस्‍थेने जास्‍तीत जास्‍त म्‍हैस खरेदी करून म्‍हैस दूध वाढवण्‍यासाठी प्रयत्‍नशील रहावे तसेच गोकूळच्‍या विविध योजनांचा लाभ दूध उत्‍पादकानी घ्यावा. ज्‍या संस्थेचे विश्वस्त चांगल्या विचारांनी संस्‍थेचे कामकाज करतात. त्या संस्था नेहमी प्रगतीपथावर आहेत. संस्थेच्या हिताचा जो विचार करतो. त्यातच संस्‍थेचे व सभासदाचे हित असते त्यासाठी काम करणारे विश्वस्त चांगले असले पाहिजेत.

फोटो: ०१०७२०२१-कोल-गोकूळ

गोकूळ अध्यक्ष विश्वास पाटील,आमदार गणेश हुक्केरी, माधवराव घाटगे यांच्या उपस्थितीत दूध संस्थाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. यावेळी बाळासाहेब पाटील, शोभा पाटील, याशोदिता पाटील, बबन चौगुले, राहुल घाटगे, श्रीपतराव जाधव, बी.आर.यादव, प्रदीप जाधव, आर.जी.डोमणे, अण्णासाहेब यादव, अजय सूर्यवंशी व संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व दूध उत्‍पादक शेतकरी उपस्थित होते.