शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गोवा बनावट दारू व गांजा साठवल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

मेहबूब गजबर जमादार (वय २२, रा. भोनेमाळ), शकील इम्तियाज बारगीर (२२, रा. षटकोन चौक) व शकील अल्लाबक्ष गवंडी (५२, ...

मेहबूब गजबर जमादार (वय २२, रा. भोनेमाळ), शकील इम्तियाज बारगीर (२२, रा. षटकोन चौक) व शकील अल्लाबक्ष गवंडी (५२, रा. गवंडी तळ, मारुतीमाळ परिसर, आगर, ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शहर व परिसरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कबनूर (ता. हातकणंगले) परिसरात गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाला मेहबूब जमादार व शकील बारगीर हे दोघे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करताना आढळून आले. या कारवाई त्यांच्याकडून बारा बाटल्या, एक व्हॅन (एम.एच. ०९ एफ.एल. ०२१७) व ६० प्लास्टिकचे कॅरेट जप्त करण्यात आले.

तसेच मौजे आगर (ता. शिरोळ) येथे शकील गवंडी याने विनापरवाना गांजाचा साठा केल्याप्रकरणी त्यास अटक केली. त्याच्याकडून पाऊन किलो गांजा व एक मोबाइल असा एकूण आठ हजार ६९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई विभागीय उपआयुक्त वाय.एन. पवार, उपाधीक्षक जे.जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.आर. पाटील, राहुल गुरव, वर्षा पाटील, विलास पवार, सुभाष कोले, विजय माने, आदींच्या पथकाने केली.

फोटो ओळी

२१०५२०२१-आयसीएच-०२

बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकास अटक करून त्याच्याकडून मद्याच्या बाटल्या जप्त केल्या.