शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडीजवळ भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे अन्नपूर्णा आशुतोष देसाई (वय ९ वर्षे ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडीजवळ भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे अन्नपूर्णा आशुतोष देसाई (वय ९ वर्षे रा. उजळाईवाडी जे.आर. कॉलनी, ता. करवीर) ही जखमी झाली. या अपघात प्रकरणी दुचाकीस्वार आनंदा नेताजी पाटील (वय ४५ रा. मणेरमळा) याच्यावर गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वडील आशुतोष देसाई यांनी फिर्याद दाखल केली आहे. हेड कॉन्स्टेबल इदे पुढील तपास करीत आहेत.

अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर कागल जवळ कार चालकाने दुचाकीस्वारास धडक दिली. यात राहुल अरविंद पाटणकर (वय ३८) हे जखमी झाले. बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्याबद्दल चालक विकास साताप्पा बोडके (रा. वाळवे खुर्द, ता. कागल) याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक माटुंगे पुढील तपास करीत आहेत. रणजित शिंगारे यांनी फिर्याद दिली आहे.

महागडा मोबाईल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : बापट कॅम्प परिसरातून १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रकाश बुवासो मदने (वय २१ रा. कसबेकर चाळ, जाधववाडी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक कोळी पुढील तपास करीत आहेत.