शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पेंटरांच्या चित्रपटांतून प्रबोधनाचा पाया

By admin | Updated: June 4, 2015 00:44 IST

अविनाश सुभेदार : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्साहात

कोल्हापूर : चित्रपट हे समाजप्रबोधनाचे सशक्त माध्यम आहे. भारतीय सिनेसृष्टीत नवे मानदंड निर्माण करणारे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी या प्रबोधनात्मक आणि सामाजिक चित्रपटांतून प्रबोधनाचा पाया रचला, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी काढले. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे बुधवारी पद्माराजे उद्यानात कलामहर्षीच्या पुतळ््याचे व खरी कॉर्नर येथील मानस्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर होते. सुभेदार म्हणाले, हिंदी चित्रपटसृष्टीत मागणी तसा पुरवठा करणारे चित्रपट निर्माण केले जातात पण मराठी चित्रपटांनी प्रबोधनाची परंपरा जपली आणि आजही ती नेटाने प्रवाहित ठेवली आहे. मी स्वत: एक अधिकारी असलो तरी कलावंत आहे. लहानपणी, महाविद्यालयात असताना मी अनेक नाटकांमध्ये काम केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला कलावंतांचा सहवास मिळाला. विजय पाटकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, विजयमाला मेस्त्री, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, अभिनेत्री शांता तांबे, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे उपस्थित होते. कमानीला नावआयटीआय रोडवरील नाळे कॉलनी परिसरात भालजी पेंढारकरांच्या पत्नी लीलाबाई पेंढारकर राहत असत. याच परिसरात भालजींनी वास्तव्य केले. त्यामुळे येथील रस्त्याला ‘भालजी पेंढारकर पथ’, उद्यानाचे ‘लीलाबाई पेंढारकर उद्यान’ असे नामकरण करण्यात येणार आहे तसेच येथे उभारण्यात येणाऱ्या कमानीलाही भालजींचे नाव देण्यात येणार आहे. महापालिकेत याबाबतचा ठराव झाला असून लवकरच त्यावर कार्यवाही सुरू केली जाईल, असे नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी यावेळी सांगितले. कमानीसाठी चित्रपट महामंडळदेखील सहकार्य करेल, अशी ग्वाही अध्यक्ष विजय पाटकर यांनी दिली.