शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री भरमूआण्णांचा मुलगा, सून यांना अटक

By admin | Updated: December 16, 2014 00:57 IST

चेहरे उतरले - ग्रामसेवकही गजाआड - जागेचा वाद, जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी पाटणे फाट्यावरील दुकानगाळे डोझरच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून काशीनाथ कांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी आज, सोमवारी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांचे चिरंजीव व ‘गोकुळ’चे संचालक संशयित दीपक पाटील (वय ४७), त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील (३९, दोघे रा. बसर्गे, ता. चंदगड), ग्रामसेवक गणपती लक्ष्मण पाटील (४९, रा. धोमडेवाडी, ता. चंदगड) यांना अटक केली. या तिघांचा गडहिंग्लज न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने ही कारवाई केली. दरम्यान, या तिघा संशयितांना रात्री उशिरा सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील हे कार्यकर्त्यांसह याठिकाणी आले. पाटील दाम्पत्यास अटक झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी सांगितले, पाटणे फाट्यावर दीपक पाटील यांची जागा आहे. त्या जागेत फिर्यादी काशीनाथ कांबळे यांचे गॅरेज होते. तीन महिन्यांपूर्वी पाटील यांनी कांबळे यांना कोणतीच कल्पना न देता डोझरच्या साहाय्याने त्यांचे गॅरेज उद्ध्वस्त करून टाकले. याचा जाब विचारण्यासाठी कांबळे गेले असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कांबळे यांनी चंदगड पोलीस (पान १० वर)चेहरे उतरले अटक झाल्यामुळे महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, त्यांचे पती दीपक पाटील यांचे चेहरे आज उतरले होते. दोघेही सीपीआरच्या अपघात विभागात बेडवर बसून होते. ग्रामसेवकही गजाआड जागेचा वाद, जातिवाचक शिवीगाळ प्रकरण