शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

उपनगरांत मतदारांची पायपीट

By admin | Updated: November 2, 2015 00:43 IST

मतदानाचा उत्साह कायम : वृद्ध, आजारी मतदारांनीही बजावला हक्क

कोल्हापूर : गांधी मैदान क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांतर्गत येणाऱ्या फुलेवाडी रिंग रोड, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, सुर्वेनगर, जीवबा नाना पाटीलनगर या चार प्रभागांतील मतदारांना मतदानासाठी बरीच पायपीट करावी लागली. हे प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठे असल्याने मतदारांच्या घरांपासून मतदान केंदे्र काही अंतरावर होती. उपनगरातील चार प्रभागांतील मतदारांची घरे मतदान केंद्रापासून लांब अंतरावर असल्याने मतदारांना कष्ट घ्यावे लागले. काही ठिकाणी दोन-तीन किलोमीटर अंतरावरील मतदान केंद्रात जाऊन मतदारांनी कर्तव्य बजावले. महिला-पुरुष मतदार गटागटाने मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र उपनगरातून पाहायला मिळाले. उपनगरांत विशेषत: नोकरदार, कष्टकरी समाज मोठ्या संख्येने आहे. सकाळी लवकर केंद्रावर जाऊन, मतदान करण्याचा निर्णय घेऊन मतदार सकाळीच बाहेर पडले. त्यामुळे सकाळी साडेआठपासून केंद्रावर रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी मतदार फुलेवाडी रिंग रोडवरील राजर्षी शाहू हायस्कूलमधील चारही मतदान केंद्रांवर सकाळी दहा वाजता मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नृसिंह कॉलनीतील सुमारे पन्नास ते साठ पुरुष मतदार डोक्यावर पांढऱ्या टोप्या घालून मतदानाला आले होते. या टोप्यांवर ‘स्वाभिमानी मतदार’ असे शब्द लिहिले होते. या मतदारांनी सांगितले की, आम्ही कोणाहीकडूनही एक पैसाही घेतलेला नाही. आमचे अनुकरण इतरांनीही करावे आणि ताठ मानेने मतदान करावे, असा संदेश देण्याच्या हेतूने आम्ही या टोप्या घातल्या