शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत लोकशाहीचे पहिले व्यासपीठ : कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आमदार डाॅ. विनय कोरे व आमदार जयंत आसगावकर यांच्या ...

यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आमदार डाॅ. विनय कोरे व आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून घोटवडे गावात ग्रामपंचायतीची सुसज्ज अशी तीन मजली इमारत उभारली जाणार आहे. सरपंच रजनी पाटील यांच्या प्रयत्नातून सुसज्ज तीन मजली इमारतीचे नियोजन झाल्याने कोरे यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, पन्हाळा पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सरनोबत, शिक्षक नेते बाबासाहेब पाटील, दगडू पाटील, सरपंच रजनी पाटील, उपसरपंच माया पाटील, उत्तम धुमाळ, बाबुराव खोत, विजय बाऊचकर, संदीप यादव,धोंडीराम कुंभार, शहाजी कुदळे, ग्रामसेवक एकनाथ चौगुले आदी उपस्थित होते.

फोटो : घोटवडे (ता.पन्हाळा) येथे नियोजित ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार डाॅ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, सरपंच रजनी पाटील आदी उपस्थित होते.