शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरीविभागातून झाशी चौक प्रथम

By admin | Updated: August 14, 2014 22:39 IST

जयसिंगपूरमध्ये गणराया अवॉर्डचे वितरण : ग्रामीणमधून शिवनेरी मंडळ प्रथम

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्यावतीने दिला जाणारा गणराया अवॉर्ड शहरी विभागातून झाशी चौक तर ग्रामीण विभागातून संभाजीपूरच्या शिवनेरी मंडळाने पटकाविला. शहरी विभागातून युवा शक्ती-द्वितीय, युवा सम्राट-तृतीय तर दिपनगर व साईनाथ मंडळ यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. ग्रामीणमधून धैर्यशील मंडळ चिपरी - द्वितीय, शक्तीपीठ मंडळ दानोळी- तृतीय तर अजिंक्य ग्रूप उदगांव व हनुमान तालीम कोथळी यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.येथील सिद्धेश्वर यात्री सभागृहात गणराया अवॉर्ड प्रदान कार्यक्रम पार पडला. आमदार डॉ. सा. रे. पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा, नगराध्यक्षा सुनिता खामकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, पोलीस उपाधिक्षक प्रकाश घारगे, माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. जिल्हा पोलीस प्रमुख शर्मा म्हणाले, जयसिंगपूर शहरात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव वैशिष्यपुर्ण असतो. समाजात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच येथील गणेश मंडळे समाज प्रबोधनासाठी धडपडत असतात. जयसिंगपूरच्या गणेशोत्सवाचा आदर्श अवघ्या कोल्हापूर जिल्ह्णाने घेण्यासारखा आहे.यावेळी सुकुमार सकाप्पा, सुदर्शन पाटील, रमेश शिंदे, वसंत पडीयार, राजेश झंवर यांच्यासह पोलीस पाटील व गणराया अ‍ॅवार्ड परिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी स्वागत केले. नगरसेवक संभाजी मोरे, राजेंद्र नांद्रेकर, विनोद चोरडीया, सर्जेराव पवार, अशोक कोळेकर, राजेंद्र झेले, सतिश मलमे, सुरज भोसले, संभाजीराजे नाईक, विठ्ठल मोरे, सुनिल शेळके उपस्थित होते. (प्रतिनिधी)